Posts

Showing posts from January, 2019
Image
राजमाता जिजामाता जयंती चे औचित्य साधून आज मराठ्यांना एस सी च्या आरक्षित कोट्यात आणा ! आज १२ जानेवारी , राजमाता जिजामाता यांची जयंती ! १२ जानेवारी ,१५९८ रोजी राजमाता जिजामाता चा जन्म झाला . वडील लखुजी जाधव मोगलशाहीतील सरदार विदर्भातील तर पती शहाजी भोसले पुण्या जवळचे आदिलशाहीतील सरदार . जिजाऊ चे लग्न बाल वयातच झाले त्यांना ६ अपत्ये झाली ,रयतेचे राजे , छत्रपती शिवाजी महाराज हे द्वितीय पुत्र ! भोसले , जाधव आणि मोहिते , निंबाळकर , सावंत आदी ज्यांचा कुटुंब संबंध पुढे शिवाजी महाराजवंशी जोडला गेला ते व असे आड नाव , कुळ नाव असलेले मराठी भाषिक लोक , मराठी प्रांतातील लोक जे मूलतः गैर ब्राह्मण हिंदू नेटिव्ह आहेत ते सर्व किसान ,कास्तकार ,कुणबी मानले जात असत कारण शेती हा व्यवसाय सर्वांचाच असे . जाधव , भोसले हे असेच अनेक किसान कुळातील काही आडनावे . हिंदवी स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज घडवून राजमाता , जिजाई ७६ वर्षाचे कर्तृत्वान आयुष्य जागून , महाराजांचा पहिला गांगा भट कि भुताने केलेला अपमान जनक राज्याभिषेक पाहून , दुखी होऊन आणि स्वदेशी गैर ब्राह्मिन नेटिव्ह हिंदू धर्म प्रमा...