Posts

Showing posts from April, 2019
जाती अंताचा देशी सोपा उपाय ! जाती अंताचा देशी सोपा उपाय नेटिविस्ट डी डी राऊत नि अनेकदा आपल्या विचारातून मांडला आहे . सर्व प्रथम हे मान्य करायला हवे कि हिंदुस्थान हा पुरातन काळात एक सुसंकृत देश होता . सिंधू हिंदू संकृती हा त्याला पुरावा आहे . दुसरी गोस्ट म्हणजे ३ टक्के ब्राह्मण हे विदेशी असून त्यांचा वैदिक ब्राह्मण धर्म आहे जो हिंदू धर्म पासून वेंगाडा आहे . याला पुरावा हा आहे कि ९७ टक्के लोक गैर ब्राह्मण आहेत जे हिंदू आहेत . तिसरे असे कि वैदिक ब्राह्मण धर्माचा धर्म ग्रंथ वेद आहे आणि कायदा मनुस्म्रीती आहे . या मध्ये वर्ण जाती , उचनीच , भेदभाव , जनयु , सुतक , अस्पृश्यता , होम हवन , वैदिक मंत्रउच्चर , पठण , आहुती , बळी , गोमेध , अश्वमेध , सुरा, सुंदरी , ब्राह्मण देव , इंद्र , सोम,ब्रह्मा आदी रेपिस्ट गॉड्स , रंभा , उर्वशी , मेनका आदी ब्राह्मण धर्मी वेश्या असे वैदिक ब्राह्मण धर्माचे स्वरूप आहे . गायीचे , बैलाचे , घोड्याचे मास खाणे , दारू पिणे , अश्लिल वेव्हार करणे , वेभिचार करणे , खोटं बोलणे , हत्या करणे , लबाडी , बनवाबनवी करणे , दुसऱ्याला फसविणे इत्यादी ग...