बहुजन समाज पार्टी ( बीएसपी ) ने आता महाराष्ट्राचे राजकारण गंभीर तेने  घ्यावे :

बहुजन समाज पक्ष ,बीएसपी महाराष्ट्राचे राजकारण पूर्वी फारश्या गम्भीरतने घेत नसे त्याचे कारण म्हणजे इथे असलेली आम्बेडकरी पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया ही पार्टी गट तट विसरुन आणि हिन्दू मुस्लिम आदि समजला सोबत घेवून राजकारण करील ऐसे बीएसपी च्या कांशीराम याना वाटत असे
 मात्र रिपायी चे लोक  कायम भांडतात आणि बहुतेक नेते गंम्भीर दिसत नाही या ला कुठे तरी सम्पविले पाहिजे

२०१९ ची लोक सभा निवळणूक मात्र देश्या साठी अतिशय महत्वाची आहे . अनेक मुद्दे आहेत . अनेक कारणे आहेत . केवळ   आरएसएस ला घटनेच्या चौकटीत आणा म्हणून भागणार नाही तर प्रत्यक्ष शैतान सत्तेवर असल्यामुळे तो कसा हटवायचा याचा सुद्धा विचार झाला पाहिजे ,

बीएसपी आणि एसपी ने उत्तर प्रदेश आणि अन्य राज्यात युती करून प्रथम सैतान हटाव हि मोहीम हाती घेतली आणि आता वेळ वाया न घालवता थेट निवळणुकी गंभीतरतेने घेतलेल्या दिसतात आता त्यांचे साठी रिपाई एकता वगैरे  मुद्धे आता महत्वाचे नाहीत कारण ते होणे शक्य नाही हे दिसून आल्या मुळे  महाराष्ट्रातही  बीएसपी - एसपी युती करून चोंडक्या बोडक्या रिपाई गट तट  राजकारणाला थेट आव्हाहन दिले आहे .

या पुढे रिपाई काल बाह्य ठरेल आणि बीएसपी - एसपी युती अधिकाधिक बळकट होत जाईल यात शंका नाही .

नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट आज बीएसपी - एसपी युती ला भविष्यातील महत्वाची , परिवर्तन घडवू शकणारी शक्ती म्हणून बघतो आणि त्यांना शुभेच्छा देतो !

नेटिविस्ट डी डी राऊत
अध्यक्ष
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट
#नेटीव्हीसम  

Comments

Popular posts from this blog